Surprise Me!

प्राजक्ताचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण | Prajakta Gaikwad Debut In Marathi Movie | LOCKDOWN लग्न!

2021-08-24 6 Dailymotion

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड....स्मॉल स्क्रिनवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं...आता प्राजक्ताची मोठ्या पडद्याकडे वाटचाल सुरु आहे.. प्राजक्ता लवकरच LOCK DOWN लग्न या सिनेमात झळकणार आहे,... नुकतच या सिनेमाच पहिलं वहिलं पोस्टर रिवील करण्यात आलं....
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटला असला तर आजही प्राजक्ताच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर आहे,...
आणि त्यामुळेच सोशल मीडियावर तिचं मोठं फॅन फॉलोविंग आहे..
प्राजक्ताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या आगामी प्रोजेक्टची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय...या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाये..

#PrajaktaGaikwad #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon